NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Share Market Update News | मतमोजणी आधीच सोमवारी शेअर बाजारात चांगली तेजी दिसून येईल

Share Market Update News | मतमोजणी आधीच सोमवारी शेअर बाजारात चांगली तेजी दिसून येईल

Exit polls have predicted a huge victory for Prime Minister Modi. Due to this, it is predicted that there will be a big boom in the stock market in India. Along with the stock market, bonds and rupee prices are also expected to increase. All exit polls have revealed that the BJP-led NDA will easily win more than 272 of the 543 Lok Sabha seats required for a majority. BJP and NDA are predicted to win a total of 350 to 400 seats...so if the results match the exit polls, analysts believe that the stock market will hit new highs..एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान मोदींचा प्रचंड विजयाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. यामुळे भारतातील शेअर्स बाजारात मोठी तेजी येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. शेअर बाजारासोबतच बॉण्ड्स आणि रुपयाचा भावही वधारण्याची शक्यता वर्तवली जातेय. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए लोकसभेच्या 543 जागांपैकी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 272 पेक्षा जास्त जागा अगदी सहज जिंकेल असं सर्वच एक्झिट पोलमधून समोरआलंय. भाजप आणि एनडीए एकूण 350 ते 400 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय...त्यामुळे निकाल एक्झिट पोलशी जुळल्यास शेअर मार्केट नवीन उच्चांक गाठेल असं विश्लेषकांचं मत आहे..