NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Sharad Pawar Special Rreport | Vijaysinh Mohite Patil राजकीय 'गणित'बदलणार? | Madha Lok Sabha

Sharad Pawar Special Rreport | Vijaysinh Mohite Patil राजकीय 'गणित'बदलणार? | Madha Lok Sabha

शरद पवारांनी विजयसिंह मोहिते पाटलांनी सोबत घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा राजकीय सारीपाट बदलण्याची खेळी केलीय. कारण बारामतीपासून ते सोलापूर लोकसभा मतदारसंघापर्यंत मोहिते पाटलांचा राजकीय प्रभाव आहे. धैर्यशील मोहिते पाटलांना माढा लोकसभेची उमेदवारी देत पवारांनी भाजपची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे