NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Sharad Pawar Delhi Tour | शरद पवार दिल्लीला जाणार, पवार नितीश कुमार- चंद्राबाबूंशी बोलणार?

Sharad Pawar Delhi Tour | शरद पवार दिल्लीला जाणार, पवार नितीश कुमार- चंद्राबाबूंशी बोलणार?

Sharad Pawar has arrived in Delhi for a meeting of the India Alliance. Before this meeting, he interacted with the media. On this occasion, he disclosed many issues and explained that the India Alliance will sit together and take a decision. On the other hand, by commenting on the face of the prime ministership, he said that it is not appropriate to talk about who will be the leader now, adding to the suspense once again.शरद पवार इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. याबैठकीआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक बाबींवर खुलासा करत इंडिया आघाडी एकत्रित बसून निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावर भाष्य करत कोण नेता होणार यावर आताच बोलणं योग्य नसल्याचं म्हणत पुन्हा एकदा सस्पेन्स वाढवलाय. Sharad Pawar Delhi Tour | शरद पवार दिल्लीला जाणार, पवार नितीश कुमार- चंद्राबाबूंशी बोलणार?