Sharad Pawar Ahmednagar : शरद पवार आज अहमदनगर दौऱ्यावर, फूट पडल्यानंतर पहिलाच दौरा | Marathi Newsराधाकृष्ण विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा दौरा आहे.. शरद पवार शिर्डी दौऱ्यावर आहेत.. यावेळी मधुकर पिचड शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याचीही शक्यता आहे.. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर अकोले विधानसभा मतदारसंघात पवारांनी पुन्हा मोर्चेबांधणी करायला सुरुवात केलीय..