Shapathvidhi Changes Special Report : शपथविधीवेळी घोषणा, वेगळे शब्द उच्चारण्यास बंदी लोकसभा निवडणुकीनंतर खासदारांच्या शपथविधीवेळी झालेली ही घोषणाबाजी... पण, आता यापुढे अशी घोषणाबाजी आणि शेरेबाजी शपथविधीवेळी करता येणार नाहीय.. कारण, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाच्या कामकाजासंबंधीच्या नियमांमध्ये सुधारणा केली...After the Lok Sabha elections, these slogans were used during the swearing-in of MPs... But now, such slogans and remarks cannot be made during the swearing-in ceremony. Because Lok Sabha Speaker Om Birla amended the rules regarding the functioning of the House.