NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / ShahRukh Khan Fans : किंग खानच्या 'डंकी' सिनेमाची उत्सुकता | Dunki Movie | Marathi News

ShahRukh Khan Fans : किंग खानच्या 'डंकी' सिनेमाची उत्सुकता | Dunki Movie | Marathi News

ShahRukh Khan Fans : डिसेंबर महिन्यात रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) आणि विकी कौशलचा (Vicky Kaushal) 'सॅम बहादुर' (Sam Bahadur) हे सिनेमे प्रदर्शित झाले. या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिस गाजवलं. आता वर्षाच्या शेवटीदेखील शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) आणि प्रभासचा (Prabhas) 'सालार' (Salaar) हे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. हे दोन्ही सिनेमे आमने-सामने येणार असून दोन्हीची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे.