मराठी, हिंदी,तमिळ, तेलुगू ,कन्नड अश्या अनेक मनोरंजनसृष्टी अधिपत्य गाजवणारे लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांना रुग्णालयात काल दाखल करण्यात आले. साताऱ्यात एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली आहे.