Satish Ghatge on Rajesh Tope : रस्त्यांच्या नावाखाली राजेश टोपेंचा भ्रष्टाचार!, बोगस कामांचे आरोपमहाराष्ट्रातील प्रचाराचा धुरळा सध्या जोरात उडतो आहे. पुढील तीन दिवसांमध्ये तो आणखी जोरात उडेल. प्रचार संपल्यानंतर येत्या बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात मतदान होईल आणि त्या पाठोपाठ शनिवारी निकाल लागेल. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.