NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Satara Tourism Development : दुर्गम भागातील तरुणांना मिळणार रोजगार | News18 Lokmat

Satara Tourism Development : दुर्गम भागातील तरुणांना मिळणार रोजगार | News18 Lokmat

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुका पाटण तालुका आणि जावली तालुक्यातील काही भाग हा अतिदुर्गम आहे या भागात रोजगारचं साधन अजिबात नाही यामुळं या भागातील तरुण वर्ग हा कायम‌ मुंबई कारण किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरता स्थलांतरीत झाला आहे यातील कांदाट खोरं‌हे अतिदुर्गम‌ मानलं जातं आणि याच भागातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी सरकारणं पावलं उचलत या ठिकाणी पर्यटन विकासाचा आराखडा तयार केलाय.