NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Satara News: साताऱ्यातील कांदाटी खोऱ्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अनोखा उपक्रम

Satara News: साताऱ्यातील कांदाटी खोऱ्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अनोखा उपक्रम

Kandati Valley in Satara district is considered to be very remote, but in this Kandati Valley, one can see the picture of nature giving it its all. This valley, which is rich in natural beauty and a little poor in terms of development, usually no officer asks to visit due to lack of communication. However, thinking positively for this remote area, Satara Zilla Parishad Chief Executive Officer Yashni Nagarajan had organized a tour of the chief officers of all departments of the Zilla Parishad and all the BDOs. Such a study tour was organized for the first time in the history of the Zilla Parishad. In this, they reviewed the various schemes being implemented by the state government, identified the real problems of the people of this area and tried to solve them. About 50 officers and employees participated in the tour. Efforts are also being made to increase tourism here and to create employment for the people in this place, the Chief Executive Officer of the District Administration, Yashni Nagarajan, has also spoken about starting as many honest stays as possible. Our representative Sachin Jadhav spoke to him.सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोरं हे अत्यंत दुर्गम समजलं जातं मात्र या कांदाटी खो-यात निसर्गानं भरभरुन दिल्याचं चित्र पाहायला मिळतं नैसर्गिक दृष्ठ्या श्रीमंत असलेल्या आणि प्रगतीच्या बाजुने थोडं गरिब असलेल्या या खो-यात दळणवळणाच्या अभावा मुळं सहसा कोणिच अधिकारी फिरकायला मागत नाही मात्र या दुर्गम‌भागासाठी सकारात्मक विचार करत सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी आणि सर्व BDO यांच्या दौ-याचं आयोजन केलं होतं. जिल्हा परिषदेच्या इतिहासात असा अभ्यास दौरा प्रथमच आयोजित करण्यात आला होता. यात राज्य सरकारच्या सुरु असलेल्या विविध योजनांचा आढावा पाहाणी करुन या भागातील लोकांच्या अडी अडचणी जाणुन घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले या दौ-यात सुमारे ५० अधिकारी आणि कर्मचारी सामिल झाले होते. पर्यटन वाढीच्या दृष्ठिनं‌ सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केले जात असुन या ठिकाणी लोकांना‌ रोजगार निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त होन स्टे सुरु करण्याचा माणस सुद्धा जिल्हा परिदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी बोलुन दाखवलं आहे त्यांच्या सोबत बातचित केलीये आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी sikaNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube