Satara Lok Sabha Election । गावाला लागून दोन दोन धरणं तरीही पाण्याचा प्रश्न! साताऱ्याच्या अभेपुरीतून ग्राऊंड रिपोर्ट | NW18V साताऱ्यातल्या अनेक गावांना वेगवेगळ्या समस्या भेडसावत आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाई तालुक्यातील अभेपुरी गावातून न्यूज18 लोकमतचा हा ग्राऊंड रिपोर्ट