NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Satara Leopard Cubs: बिबट्याच्या पिल्लांचं पुर्नमिलन करण्यासाठी शेतकरी सरसावले

Satara Leopard Cubs: बिबट्याच्या पिल्लांचं पुर्नमिलन करण्यासाठी शेतकरी सरसावले

4 puppies have been found in Chachagaon in Karad taluka. The Forest Department is preparing to reunite these puppies this evening. But before that, there has been controversy among the farmers. Four puppies have been found in a farm in Chaitgaon in Karad taluka while the crop was on the verge of collapse. The female and puppies will be re -elaborated this evening by the Forest Department. However, before that, the farmers have now become aggressive and demanded that Bibeta be caught with a cage along with re -elasticity. Changing the forest department has to get special permission to catch the bibliography due to the rule. However, since it is not allowed, it will only be renovated and will be the residence of a female pup and a female place in the same place. Therefore, the area will be seen in this area. It is demanding that the farmers be arrested in the cage along with the recovery. This has led to the debate of the staff and the farmers.कराड तालुक्यातील चचेगावात बिबट्याची 4 पिल्लं सापडलीत.. वनविभाग आज संध्याकाळी या पिल्लांचं आईसह पुनर्मिलन करण्याच्या तयारीत आहे. मात्र त्याआधी शेतकऱ्यांमध्ये वादावादी झालीय.. पुनर्मिलन करण्यासोबत बिबट्याला पिंजऱ्यात पकडा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. कराड तालुक्यातील चचेगाव येथील एका शेतात ऊसतोड सुरू असताना बिबट्याची चार पिल्लं आढळून आले आहेत. बिबट्या मादी आणि पिल्लांचे पुर्नमिलन आज संध्याकाळी वन विभागाकडून करण्यात येणार आहे. मात्र, त्या अगोदर आता शेतकरी आक्रमक झाले असून पुर्नमिलन करण्यासोबत बिबट्याला पिंजरा लावून पकडण्याची मागणी करण्यात येत आहे. वन विभागाच्या बदलल्याने नियमामुळे बिबट्याला पकडण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते. परंतु, ती परवानगी मिळत नसल्याने केवळ पुर्नमिलन करून त्याच ठिकाणी बिबट्याची पिल्ल व बिबट्या मादीचे निवासस्थान राहणार आहे. त्यामुळे, या परिसरात बिबट्याचा वावर पाहायला मिळणार आहे. शेतकऱ्यांकडून पुर्नमिलन करण्यासोबत बिबट्या पिंजऱ्यात पकडावा अशी मागणी केली जात आहे. यावरून बिबट्याचे कर्मचारी आणि शेतकऱ्यांच्या वादावादी होऊ लागले आहे. News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube