संकेत भोसले 16 वर्षाच्या तरुणाच्या हत्येनं भिवंडी हादरलंय. त्याच्या अंत्ययात्रेला झालेली गर्दी भिवंडीची अस्वस्थता सांगत होती. 16 वर्षाच्या मुलासाठी का झाली इतकी गर्दी ? संकेत भोसलेची हत्या का आणि कुणी केली?