Sanjeev Naik's sandwich is being made. Sandeep moved out of the house only when he decided. Mahayuti is everywhere in the state not only in Airoli Ganesh Naik did not call any Shiv Sainik. The officer called some Shiv Sainiks.संजीव नाईकांचे सॅंडविच होत आहे. संदिपने जेव्हा निर्णय घेतला तेव्हाच घरातून दुसरीकडे रहायला गेला. राज्यात सर्वत्र महायुती आहे फक्त ऐरोलीत नाही. गणेश नाईकांनी एकाही शिवसैनिकाला फोन केला नाही. पदाधिका-यांनी काही शिवसैनिकांना फोन केले.