Sanjay Raut PC : Uddhav Thackeray मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार? संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. दरम्यान मविआत कुठलेही मतभेद नाही आहेत. तर उद्धव ठाकरे मविआचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील का यावर राऊतांनी भाष्य केले.