NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Sangli Yogesh Aaldar : ऑपरेशन सिंदूरसाठी लग्नाच्या 10 दिवसात निघावं लागलं, नवविवाहित पत्नी म्हणते...

Sangli Yogesh Aaldar : ऑपरेशन सिंदूरसाठी लग्नाच्या 10 दिवसात निघावं लागलं, नवविवाहित पत्नी म्हणते...

India has been ordered to appear on holiday in the wake of the Pakistan War. So many soldiers are returning to fight on the border. However, before the marriage of the wedding, Yogesh was ordered to leave for the battlefield on the 9th of the beginning of the wedding, according to which Yogesh was sent from Sangli for service to the country, Yogesh was given emotional in such a manner from his family and relatives, especially from the newlyweds. At this time, Yogesh was given a message in the shouting of the mother at the railway station in Sangli.भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीवर असलेल्या जवानांना तातडीने हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे अनेक जवान सीमेवर लढण्यासाठी परतत आहेत,असाच एक जवान सांगलीतून सीमेकडे रवाना झालाय योगेश आलदर.30 एप्रिल रोजी योगेश हा लग्नासाठी 40 दिवसांची सुट्टी घेऊन सांगली या आपल्या गावी आला होता,पाच मे रोजी त्याचा लग्न सोहळा धुमधडाक्यात पार पडले. मात्र लग्नाची हळद उतरण्यापूर्वीच भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यानंतर 9 तारखेला युद्धभूमीकडे रवाना होण्याचे आदेश योगेशला मिळाले,त्यानुसार योगेश हा देशसेवेसाठी हळदीच्या अंगानेच आज सांगलीतून रवाना झाला, तत्पूर्वी योगेशला त्याच्या कुटुंबाकडून आणि नातेवाईकांकडून भावनिक,अशा पद्धतीने निरोप देण्यात आला,विशेषतः नवविवाहित पत्नी व कुटुंबाकडून ओवाळणीआणि करत देशसेवेच्या रक्षणासाठी योगेशला रवाना केले आहे. सांगलीच्या रेल्वे स्टेशनवर यावेळी भारत मातेच्या जयघोषात योगेशला निरोप देण्यात आला. News18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more. We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube