NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Sangli News | बागेवर ट्रॅक्टर चालवला! | 'खर्च परवडेना' म्हणून शेतकऱ्याने पेरूची पेरूची बाग उपटवली

Sangli News | बागेवर ट्रॅक्टर चालवला! | 'खर्च परवडेना' म्हणून शेतकऱ्याने पेरूची पेरूची बाग उपटवली

सांगलीतील शेतकऱ्यावर आलेले हे मोठे संकट आहे. आर्थिक संकट आणि सततच्या पावसाच्या नुकसानीमुळे हातनुर येथील शेतकरी सचिन काशिनाथ पाटील यांनी आपल्या ३५ गुंठ्यातील पेरूची फुललेली बाग काढून टाकण्याचा अत्यंत कठीण निर्णय घेतला आहे. यावर्षी पावसामुळे फळधारणा झाली नाही, फुलगळती आणि रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. औषधांवर प्रचंड खर्च झाला, पण बाजारात उत्पन्न खर्चापेक्षाही कमी मिळू लागले. शेतीचा खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्यामुळे कर्जाचा बोजा वाढू नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. एका शेतकऱ्याला आपल्या पोटाच्या मुलाप्रमाणे जपलेली बाग काढताना काय वेदना झाल्या असतील, हे त्यांच्या मनोगतातून ऐका. महाराष्ट्रातील शेतकरी सध्या कोणत्या मोठ्या संकटातून जात आहे, हे दर्शवणारा हा हृदयद्रावक ग्राउंड रिपोर्ट.This is a heart-wrenching crisis faced by a farmer in Sangli. Due to severe financial distress and continuous rain damage, Sachin Kashinath Patil, a farmer from Hatnur, has taken the extreme decision to uproot his fully grown guava orchard spread across 35 Gunthas. This year, heavy rainfall led to poor fruiting, flower dropping, and widespread disease, forcing huge expenses on pesticides. However, the market price received was less than the cost incurred, leading to mounting losses. To prevent the burden of debt from increasing further, he took this painful decision. Listen to the farmer's interview to understand the agony of uprooting an orchard nurtured like a child. This ground report highlights the severe challenges currently faced by farmers in Maharashtra. Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtubeID_AS