Former District President of MNS Sudhakar Khade was murdered. Killed near Ram Mandir on Pandharpur Road. Khade was killed with an ax due to a dispute over farm land. Khade was admitted to the hospital in an injured state, but died before treatment. A team of Miraj police entered the spot. Sudhakar Khade was the district president of MNS since its inception. Khade joined BJP a few days ago.मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर खाडे यांची हत्या. पंढरपूर रोडवरील राम मंदिर जवळ करण्यात आली हत्या. शेत जमिनीच्या वादातून कुऱ्हाडीने वार करून खाडे यांची करण्यात आली हत्या. जखमी अवस्थेत खाडे यांना करण्यात आला होता रुग्णालयात दाखल,मात्र उपचारापूर्वीच झाला मृत्यू. घटनास्थळी मिरज पोलिसांचे पथक दाखल. सुधाकर खाडे हे मनसेच्या स्थापनेपासून होते जिल्हाध्यक्ष काही दिवसांपूर्वी खाडे यांनी भाजपामध्ये केला होता प्रवेश.