A shocking incident of torture took place on a trainee student at Nair Hospital in Mumbai. The associate professor concerned has been suspended by the municipal administration. However, now a wave of anger has arisen due to this... MNS leader Sandeep Deshpande has made an X post regarding the incident in Nair Hospital... He has alleged that the students of Nair Hospital are in terror and the girls are being threatened.मुंबईतल्या नायर रुग्णालयात प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली...हे. याप्रकरणी संबंधित सहयोगी प्राध्यापकाला पालिका प्रशासनाने निलंबित केलं आहे. मात्र, यावरून आता संतापाची लाट उसळली...नायर रुग्णालयातील घटनेप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक्स पोस्ट केलीय...नायर रुग्णालयातील विद्यार्थी दहशतीत असून मुलींना धमकावलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय..बहिणींच्या रक्षणासाठी कायदा हातात घेऊ असा इशाराही त्यांनी दिलाय..Sandeep Deshpande On Nair Hospital Case | नायर रुग्णालयातील प्रकरणावर संदिप देशपांडे म्हणाले...