NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Sambhajinagar Honour killing Case | माझा नवरा माझ्या दारात दिसेल का? Vidya Salunkhe चा आक्रोश N18V

Sambhajinagar Honour killing Case | माझा नवरा माझ्या दारात दिसेल का? Vidya Salunkhe चा आक्रोश N18V

Sambhajinagar Honour killing Case | माझा नवरा माझ्या दारात दिसेल का? Vidya Salunkhe चा आक्रोश N18VThe state of Maharashtra has adopted progressive ideas. But still some incidents like this happen in the state and our mind is shaken. A similar incident has happened in Sambhajinagar. Incidents like honor killings have occurred from inter-caste marriages. A young man who started a new life because of love has lost his life.आमची स्वप्न एका सेकंदात चिरडली गेली..आमची स्वप्न खूप छोटी छोटी होती..मला खूप शिकवायचे होते..मी काय चूक केली..आवडीचा साथीदार निवडला प्रेम विवाह केला..आता आरोपींना शिक्षा होऊन मला न्याय जरी मिळाला तरी माझा नवरा माझ्या दारात दिसेल का? माझे व्हायचे ते नुकसान झाले..असे सवाल विद्या साळुंखे हिने उपस्थित केलेत..संभाजीनगर मध्ये अमित आणि विद्या प्रेम विवाह केला..त्यातून विद्याच्या वडील आणि दोन भावांनी अमित ची निर्घृण हत्या केली..या धक्क्यातून विद्या आता सावरली आहे..मात्र तिला सतत भीती आहे आपले वडील आपल्यालाही संपवतील... विद्याशी सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी