This year, the heat wave was widely felt in the state. Meanwhile, a big struggle of women is going on in Shahapur. Women have to tap the pipe to get a sip of water.राज्यात यावर्षी उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवला. दरम्यान शहापूरमध्ये महिलांचा मोठा संघर्ष सुरु आहे. घोटभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे.