NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Sagittarius Horoscope 2024 मध्ये धनु राशीच्या जातकांच्या जीवनात चांगले बदल होणार? #Local18

Sagittarius Horoscope 2024 मध्ये धनु राशीच्या जातकांच्या जीवनात चांगले बदल होणार? #Local18

येणाऱ्या पुढच्या काळात आपल्या आयुष्यात काहीतरी चांगले होईल, आयुष्यात असणाऱ्या समस्या प्रश्नांवर मार्ग निघेल अशी आशा प्रत्येकाला असते आणि त्यासाठीच बरेच जण राशिभविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळेच बारा राशींपैकी धनु राशीच्या व्यक्तींच्या वार्षिक राशिभविष्याबाबतची माहिती कोल्हापुरातील ज्योतिषाचार्य शारदा मोहिते यांनी दिली आहे.Everyone hopes that something good will happen in their life in the coming time, that problems in life will be solved and that is why many people try to know horoscope. That is why Kolhapur astrologer Sharda Mohite has given the information about the annual horoscope of Sagittarius among the twelve zodiac signs.