प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते, उत्तम दिग्दर्शक, उत्तम डान्सर, उत्तम गायक, लेखक, अष्टपैलू कलाकार अशी सचिन पिळगावकर यांची ओळख आहे. सचिन यांच्या सिनेविश्वातले बरेच किस्से आपण ऐकले असतील, पण सचिन पिळगावकर हे गाण्याकडे कसे वळले? याबाबत अनेकांना माहिती नसेल. कुटुंबातीलच एकाने केलेल्या अपमानामुळे सचिन यांनी गाणं शिकण्याचा चंग बांधला आणि ते गाणं शिकले. खुद्द सचिन यांनीच ही आठवण सांगितली आहे.Sachin Pilgaonkar is known as a famous Marathi film actor, great director, great dancer, great singer, writer, versatile artist. We have heard many stories of Sachin's film world, but how did Sachin Pilgaonkar turn to singing? Many will not know about this. Due to the insult done by one of the family, Sachin decided to learn singing and learned that song. Sachin himself has told this memory.