MP Praful Patel expressed his firm belief that I will get the ministership of NCP. While reacting to it, Rohit Pawar gave Ajit Pawar a taunt.राष्ट्रवादीचं मंत्रिपद मलाच मिळेल असा ठाम विश्वास खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. त्यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावलाय.