20 वर्षांपूर्वी नागपुरातील संजय कुमार गुप्ता यांचा रस्त्यावर अपघात झाला. भीषण अपघातामुळे संजय यांना गंभीर दुखापत झाली. त्यातून सावरत आता ते नागपुरातील रस्त्यांवर हेल्मेट संदर्भात जनजागृती करत आहेत. वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास नागरिकांनी करावा यासाठी ते गेल्या 18 वर्षांपासून जनजागृती करत आहेत.20 years ago, Sanjay Kumar Gupta of Nagpur met with a road accident. Due to a terrible accident, Sanjay was seriously injured. Recovering from that, now they are creating public awareness about helmets on the streets of Nagpur. For the past 18 years, he has been creating public awareness so that citizens should follow traffic rules and travel safely.