लातूरच्या निवळी इथे स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी बोलताना विलासरावांच्या आठवणीनं रितेश देशमुख यांना भरुन आलं.