जळगावात शासनाच्या वतीनं आयोजित एका कार्यक्रमात सैराट फेम रिंकू राजगुरुनं हजेरी लावली. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. पण त्यानंतर मात्र एक असा प्रकार घडला ज्यामुळे रिंकू चांगलीच संतापली.