देशभरात 75 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह,भारताच्या प्रजासत्ताकाचा 'अमृत महोत्सव'फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे,राष्ट्रपती मुर्मूंच्या हस्ते 'कर्तव्यपथा'वर ध्वजारोहण'कर्तव्यपथा'वर संस्कृती, लोककला, स्त्रीसामर्थ्य,सर्व राज्यांच्या तालवाद्यांचा घोषपथकात समावेश'कर्तव्यपथा'वर सैन्यदलांकडून दिमाखदार परेड, कर्तव्यपथा'वर सैन्यदलांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं'कर्तव्यपथा'वर सैन्यदलांच्या सामर्थ्याचं दर्शन, लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरतीशौर्य, संस्कृती, सामर्थ्य आणि विविधतेचं दर्शन, फ्रेंच सेनेच्या पथकाकडून 'कर्तव्यपथा'वर संचलनसौजन्य: डीडी