NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / RCB in IPL : Virat Kohli च्या Royal Challengers Bangalore टीमचं नाव बदललं... आता नशीब बदलणार? | N18V

RCB in IPL : Virat Kohli च्या Royal Challengers Bangalore टीमचं नाव बदललं... आता नशीब बदलणार? | N18V

यंदाच्या IPL सीझनआधी RCB ने एक मोठा निर्णय घेतलाय. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) हे टीमचं नाव आता बदलणार आहे. आता विराटची (Virat Kohli) ही टीम रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु (Royal Challengers Bangaluru) या नावानं ओळखली जाईल. मंगळवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर (Chinnaswamy Stadium) पार पडलेल्या एका कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.