Ravindra Chavan Uncut Speech | BMC निवडणुकांसाठी भाजपचा प्लॅन काय? | CM Fadnavis | Thackeray N18VRavindra Chavan Uncut Speech | बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी महत्त्वाचं भाषण केलं. उद्धव ठाकरे गटावर टीका, महायुतीचा प्लॅन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रणनीती याबाबत चव्हाण यांनी स्पष्ट संदेश दिला. पाहा त्यांचं UNCUT भाषण.