Actress Raveena Tandon is always in the news and even today Raveena has a huge fan following. We are seen sharing new videos and photos for our fans on social media. Meanwhile, the video storm of Raveena's bad behavior is going viral on social media. What is the truth? seeअभिनेत्री रवीना टंडन नेहमीच चर्चेत असते आज देखील रवीनाची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन व्हिडीओ आणि फोटोज शेअर करताना दिसत असते. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर रवीनाचा चक्क शीवीगाळ गेल्याचा व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे.नेमकी सत्यता काय? पाहा