The leopard said that everyone gets a thorn... at that time no one will dare to stand in front of him... But it has come to light that children are playing with a leopard cub that came to a school in Ratnagiri's Guhagar... The leopard cub is walking happily in the classrooms of the Umrath Zilla Parishad school. It was seen... Some children even picked him up and cuddled him... The video of this courage of the children has gone viral... After that the cub was taken into the custody of the forest department and brought to the Borivali National Park... But when the school was in session, the leopard cub came and the teacher What was being done... Is the safety of the students assured in the school? A question is being raised...एरव्ही बिबट्या म्हंटलं की सर्वांच्याच अंगावर काटा येतो... अशावेळी कुणी त्याच्या समोर उभं राहायचं धाडस करणार नाही... मात्र रत्नागिरीच्या गुहागरच्या एका शाळेत आलेल्या बिबट्याच्या पिल्लासोबत मुलं खेळत असल्यांचं समोर आलंय...उमराठ जिल्हा परिषदेच्या शाळेत बिबट्याचं पिल्लू शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये मनसोक्त फिरताना पाहायला मिळालं... काही मुलांनी तर त्याला अंगावर उचलून घेत त्याला कुरवाळलं... मुलांच्या या धाडसाचा व्हिडिओ व्हायरल झालाय.... त्यानंतर या पिल्लाला वनविभागाच्या ताब्यात देऊन बोरिवली राष्ट्रीय उद्यानात आणलं गेलं.... मात्र शाळा सुरू असताना बिबट्याचं पिल्लू आल्यानं शिक्षक काय करत होते... शाळेत विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय... Ratnagiri School Viral Video | शाळेत बिबट्या शिरला अन्..., विद्यार्थ्यांनी काय केलं पाहा?