NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Ratnagiri Rain Update | Kokan Rain | रत्नागिरीत पावसाचा जोर कायम,घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच

Ratnagiri Rain Update | Kokan Rain | रत्नागिरीत पावसाचा जोर कायम,घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच

Heavy rain is going on in Maharashtra, Kokana along with Mumbai has been lashed by rains, meanwhile today too, a heavy rain warning has been issued in the state by the Meteorological Department. According to the forecast of the Meteorological Department, there is a possibility of heavy to very heavy rains in Mumbai in the next 24 hours. The weather will remain cloudy, maximum temperature in Mumbai and suburbs is likely to be between 25 degree Celsius and 29 degree Celsius. Konkan has also been warned by the meteorological department of heavy rain.महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे, मुंबईसह कोकणाला पावसानं झोडपून काढलं आहे, दरम्यान आज देखील राज्यात हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.हवमान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत पुढील 24 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. वातावरण ढगाळ राहणार असून, मुंबई आणि उपनगरांमध्ये कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस ते 29 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.कोकणात देखील हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.