चाकरमान्यांसाठी खुशखबर! कोकणासाठी रेल्वेकडून दोन विशेष गाड्या | N18Vचाकरमान्यांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वेनं पनवेल ते चिपळूण आणि रत्नागिरी दरम्यान अनारक्षित विशेष मेमू गाड्या चालविण्याचा निर्णय घेतलाय.. त्यानुसार ३१ मार्चपर्यंत प्रत्येक रविवारी दोन्ही बाजूनं दोन मेमू गाड्या धावणार आहेत.