NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Ratnagiri Landslide |कोकणात दरड कोसळल्याचं सत्र सुरूच! तुळशी घाटात कोसळली दरड, रस्ता वाहतुकीसाठी बंद

Ratnagiri Landslide |कोकणात दरड कोसळल्याचं सत्र सुरूच! तुळशी घाटात कोसळली दरड, रस्ता वाहतुकीसाठी बंद

In Konkan, the crackdown session continues on Ghat Matha. Due to heavy rain in Ratnagiri, Tulsi Ghat on Mandangad-Bankot road has collapsed. The road has been closed for traffic due to a landslide in Tulsi Ghat. Meanwhile, the work of the National Highway between Mandangad and Ambadve is underway. Therefore, the mountain was cut to widen the road. Due to the continuous collapse of this mountain, this road has become dangerous for traffic.कोकणात घाटमाथ्यावर दरड कोसळण्याचं सत्र सुरुच आहे.. रत्नागिरीत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मंडणगड-बाणकोट रस्त्यावरील तुळशी घाटात दरड कोसळलीये.. तुळशी घाटात दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय.. तर मंडणगड ते अंबडवे यादरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम ,सुरु आहे.. त्यामुळे रस्ता रुंदीकरणासाठी डोंगर कटिंग करण्यात आले होते... त्यामुळे सतत या डोंगराची दरड कोसळत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय..