Veteran industrialist Ratan Tata passed away at the age of 86. His body will be cremated at Mata Ramai Ambedkar Hindu Crematorium in Worli. A day of mourning will be observed in the state after Ratan Tata's death. He will be cremated with state honors. Ratan Tata's official residence is Somerset House in Kulabya. His body was brought to his residence late on Thursday night.ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर वरळीतील माता रमाई आंबेडकर हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रतन टाटा यांच्या निधानानंतर राज्यात एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रतन टाटा यांचे अधिकृत निवासस्थान कुलाब्यातील सॉमरसेट हाऊस इथं आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्यांचं पार्थिव निवासस्थानी आणण्यात आलं आहे.Ratan Tata Last Hindi Speech | रतन टाटा यांचं हिंदीतलं शेवटचं व्हायरल भाषण