Rupali Chakankar, leader of NCP Ajit Pawar group, targeted MP Supriya Sule, saying that women cannot be bought for Rs.दीड हजारात महिला विकत घेता येत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.