NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Raosaheb Danve On Viral Video । रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारली नेमकं काय झालं?

Raosaheb Danve On Viral Video । रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारली नेमकं काय झालं?

A video of former Union Minister Raosaheb Danve kicking an activist is going viral on social media. Shiv Sena candidate from Jalanya Arjun Khotkar had come to meet Danve. At that time, when the photo session was going on, activists were also coming near to take photos. At that time, demons kicked the activist in Dillagi.. but the same video is going viral on social media...माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा कार्यकर्त्याला लाथ मारतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.. जालन्याचे शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर हे दानवेंना भेटायला आले होते. त्यावेळी फोटो सेशन सुरु असताना कार्यकर्तेही फोटो काढायला जवळ येत होते. त्यावेळी दिल्लगीमध्ये दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारला.. मात्र तोच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय...