Ram temple in Ayodhya will be inaugurated. The temple trust has invited the chief priests of Vitthal-Rukmini temple in Pandharpur for the inauguration ceremony of this temple.अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या मंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांना मंदिर न्यासाकडून निमंत्रण देण्यात आलं आहे.