रामनवमी हा एक भारतातील मुख्य सणांपैकी एक सण मानला जातो. हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान प्रभुरामचंद्र यांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला झाला होता. म्हणूनच या दिवशी रामनवमी, भगवान रामाची जयंती साजरी केली जाते. या निम्मिताने पुण्यातील एका तरुणीने प्रभू श्रीरामांची मोडी लिपितील प्रतिमा साकारली आहे.