विदर्भातील बहिणाबाई अशी वर्धा येथील ज्येष्ठ कवयित्री शोभाताई कदम यांची ओळख आहे. 85 वर्षांच्या वयातही त्यांना कविता सुचतात. सध्या अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा देशभर उत्साह आहे. यावरच शोभाताईंनी कविता तयार केलीय. ‘पुनःआगमन श्रीरामाचे’ असे कवितेचे बोल असून ते अनेकांना भूरळ घालत आहेत.Senior poet Sobhatai Kadam from Wardha is known as Bahinabai of Vidarbha. Even at the age of 85, he still recites poems. Currently, there is enthusiasm all over the country for the inauguration of the Ram temple in Ayodhya. Sobhatai has composed a poem on this. The lyrics of the poem are 'Return of Sri Rama' and they are confusing many people.