NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Ram Mandir रामभक्तीत रंगले अभिनेते सचिन पिळगावकर, कसा आहे पहिल्याच भक्तीगीताचा अनुभव? #local18

Ram Mandir रामभक्तीत रंगले अभिनेते सचिन पिळगावकर, कसा आहे पहिल्याच भक्तीगीताचा अनुभव? #local18

उत्तम अभिनेता, गायक, दिग्दर्शक, डान्सर, निर्माते असे अष्ठपैलू कलाकार सचिन पिळगावकर यांच्या आवाजात गायलेलं भक्तीगीत प्रदर्शित झालं आहे. हे भक्तीगीत म्हणजे रामायणातील चौपाई आहेत. शेमारू भक्ती युट्यूब चॅनलवर हे प्रदर्शित करण्यात आलं आहे. रामायणातील चौपाईमधील 23 श्लोक सचिन पिळगावकरांनी गायलेले आहेत. त्यापैकी 13 श्लोक व्हिडीओ स्वरुपात प्रदर्शीत करण्यात आले आहेत.