NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Ram Kadam On Sanjay Raut | राऊत गांजा पिऊन लिहितात, राम कदमांची टीका | Marathi News

Ram Kadam On Sanjay Raut | राऊत गांजा पिऊन लिहितात, राम कदमांची टीका | Marathi News

BJP MLA Ram Kadam has given a strong reply to Sanjay Raut's criticism on the exit poll. Will the recovery of the people be returned or will they prostrate themselves before Modi? Kadam has asked such a provocative question. So if you dare look at the calendar, Ram Kadam has hit back at the Rauts saying that June 4 is the Hindu Empire Day...एक्झिट पोलवरुन संजय राऊतांनी केलेल्या टीकेला भाजप आमदार राम कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.. तुमचं भाकित खोटं ठरलं तर राजकीय संन्यास घेणार का? लोकांची वसुली परत करणार की मोदींपुढे लोटांगण घालणार? असा खोचक सवाल कदमांनी केलाय. तर हिंमत असेल तर कँलेंडर बघा, 4 जून म्हणजे हिंदू साम्राज्य दिवस असल्याचं म्हणत राम कदमांनी राऊतांवर पलटवार केलाय...