NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Ram Janmotsav पुण्यातील ऐतिहासिक राजवाड्यात राम जन्मोत्सव, तब्बल 300 वर्षांची अखंड परंपरा #local18

Ram Janmotsav पुण्यातील ऐतिहासिक राजवाड्यात राम जन्मोत्सव, तब्बल 300 वर्षांची अखंड परंपरा #local18

देशभर रामजन्माचा सोहळा साजरा होतं आहे. पुण्यात भोरमधील ऐतिहासिक पंतसचिव राजवाड्यात रामनामाच्या जयघोषात, फुलांची उधळण करत आणि रामभक्तांच्या आलोट गर्दीत रामजन्म सोहळा उत्साहात पार पडला. सकाळी 11 च्या दरम्यान रामाच्या पोशाखाची भोर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. दुपारी 12:30 वाजता भोर संस्थानचे राजेशराजे आणि सदस्य यांच्या हस्ते जन्मसोहळा झाला.