Central and state governments are neglecting the farmers and due to the import and export policies, the prices have crashed... milk powder and palm oil were imported without any need. Raju Shetty of Swabhimani Farmers Association has warned that if the rate of Rs.केंद्र आणी राज्य सरकारचं शेतक-यांकडे दुर्लक्ष करत असून आयात निर्यात धोरणामुळे भाव गडगडले आहेत...गरज नसताना दुध भुकटी, पामतेल आयात केलं गेलं..सरकारच्या धोरणामुळे उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने शेतक-यांना विकावं लागतंय.. येत्या सोमवार पर्यन्त जर सकारने दुधाला चाळीस रूपये दर दिला नाही तर मुंबईकडे जाणारा दुधपुरवठा बंद करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी दिलाय...