Raju Shetti On Mahavikas Aghadi : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी स्वतंत्र निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे राजू शेट्टी आणि माविआचं बिनसलं का ? असा सवाल उपस्तित होत आहे..