NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Rajasthan Royals IPL: आता पुण्यात घडणार राजस्थान रॉयल्सचे खेळाडू! काय आहे रॉयल्स प्लॅन? | N18V

Rajasthan Royals IPL: आता पुण्यात घडणार राजस्थान रॉयल्सचे खेळाडू! काय आहे रॉयल्स प्लॅन? | N18V

लोकप्रिय IPL (Indian Premier League) फ्रॅन्चायझी राजस्थान रॉयल्सने आता पुण्यातही क्रिकेट अकॅडमी (Cricket Academy) सुरु केली आहे. राजस्थानने याआधी भारतासह दुबई आणि इंग्लंडमध्येही युवा खेळाडू घडवण्यासाठी अशा अकॅडेमी सुरु केल्या आहेत. आता पुण्यातील क्रिकेटर्ससाठीही RR ने एक रॉयल प्लॅन आखलाय. काय आहेत या अकॅडमीची वैशिष्ट्य पाहूयात हा Special Report.