NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Rajasthan - Madhya Pradesh - Chhattisgarh Exit Poll | पोल स्ट्रेटच्या सर्व्हेचा अंदाज काय?

Rajasthan - Madhya Pradesh - Chhattisgarh Exit Poll | पोल स्ट्रेटच्या सर्व्हेचा अंदाज काय?

The voting for the Lok Sabha Election 2024 was held a few days ago. The result will be announced on 4 June 2024. This general Lok Sabha election was held across the country. News18 network has conducted a mega exit poll on who will win this election. Voting in all the states, its geographical, social and other criteria have been studied. From this exit poll, it has been predicted how many seats all the parties including BJP, Congress, NCP, Shiv Sena will get, who will be elected where and who can be defeated.जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची निवडणूक संपन्न झाली. सात टप्प्यात संपन्न झालेल्या या निवडणुकीत शेवटच मत पडताच आता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे तो कुणाच्या हाती देशाची सत्ता येणार हा. श्वास रोखून संपूर्ण भारतातील जनता याची प्रतिक्षा करतेय. भारतातलं सर्वांत मोठं न्यूज नेटवर्क असलेलं न्यूज18 नेटवर्कनं भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व्हे घेऊन येतोय. आमचा हा EXIT नाही EXACT POLL आहे. 543 जागांवर जनतेनं काय फैसला यावर पाहा न्यूज18 नेटवर्कचा मेगा एक्झिट पोल पाहणार आहोत. 'न्यूज18 लोकमत'वर 'निकालाआधीचा निकाल' आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सर्वात मोठा आणि विश्वसनीय 'एक्झिट पोल'मधून कुणाचं सरकार? जनतेनं कौल कुणाला दिला? कुणाच्या हाती देशाची सत्ता, पंतप्रधान कोण? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? सर्व्हेत देशाचा विश्वास कुणावर? हे दाखवणार आहोत आम्ही 'न्यूज18 लोकमत'वर मेगा एक्झिट पोल'मध्ये.