अवैध मालमत्ता प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी एसीबीच्या रडारवर आलेत...साळवी कुटुंबाची रत्नागिरीतल्या एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली...राजन साळवी यांच्या पत्नीची तब्बल चार तास चौकशी झाली असून आजही राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे...