बाबरीचा ढाचा पाडला, त्यावेळी शेकडो कारसेवकांची हत्या करण्यात आली. त्यांचे प्रेतदेह फेकून दिली. तुम्ही होता म्हणून राम मंदिर झालं. नाहीतर ते झालंच नसतं. जेव्हापासून मी पूर्वीचा इतिहास पाहिला, एक गोष्ट लक्षात आली, कलम 370 रद्द झाली पाहिजे, ती गोष्ट इतक्या वर्ष झाली नाही. ती नरेंद्र मोदी यांनी करून दाखवली. आज काश्मिरमध्ये जमीन घेऊ शकता, राहू शकता, काश्मिर हा भारताचा भाग झाला आहे. हे समोर आलं आहे.बाबरीचा ढाचा पाडला, त्यावेळी शेकडो कारसेवकांची हत्या करण्यात आली. त्यांचे प्रेतदेह फेकून दिली. तुम्ही होता म्हणून राम मंदिर झालं. नाहीतर ते झालंच नसतं. जेव्हापासून मी पूर्वीचा इतिहास पाहिला, एक गोष्ट लक्षात आली, कलम 370 रद्द झाली पाहिजे, ती गोष्ट इतक्या वर्ष झाली नाही. ती नरेंद्र मोदी यांनी करून दाखवली. आज काश्मिरमध्ये जमीन घेऊ शकता, राहू शकता, काश्मिर हा भारताचा भाग झाला आहे. हे समोर आलं आहे.